कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राज आणि वैदेहीचं लग्न पार पडणार आहे. पाहूया वैदेहीचा हा खास लूक.